जे विद्यार्थी CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022 ची वाट पाहत आहेत त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. CBSE इयत्ता 12वी चा निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी CBSE 10वीचा निकाल 2022 जाहीर झाला आहे. www.cbse.gov.in, results.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून विद्यार्थी टर्म 2 परीक्षेसाठी CBSE 10वीचा निकाल पाहू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)