राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरी CBI ची धाड
सीबीआयचे पथक शुक्रवारी सकाळी सीएम गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरी पोहोचले. या टीममध्ये पाच अधिकारी दिल्लीचे तर पाच अधिकारी जोधपूरचे आहेत. सध्या पथकातील सदस्य तपासात गुंतले आहेत. तर अग्रसेन गेहलोत घरीच आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर सीबीआयचा छापा टाकला आहे. यापूर्वी ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर छापा टाकला होता. सीबीआयच्या या कारवाईचा संबंध अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्यासाठी दिल्लीत केलेल्या निषेधाशी जोडला जात आहे. माहितीनुसार, सीबीआयचे पथक शुक्रवारी सकाळी सीएम गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरी पोहोचले. या टीममध्ये पाच अधिकारी दिल्लीचे तर पाच अधिकारी जोधपूरचे आहेत. सध्या पथकातील सदस्य तपासात गुंतले आहेत. तर अग्रसेन गेहलोत घरीच आहेत.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Pornography Case: पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा, Shilpa Shetty हिच्या घरी ईडीचे छापे
Cash-for-Votes Investigation: मुंबई, सूरत, अहमदाबादसह देशभरातील विविध ठिकाणी ED चे छापे; विधानसभा नवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई
NIA कडून महाराष्ट्र सह देशभर 5 राज्यात 22 ठिकाणी छापेमारी; छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना मधून 3 जण ताब्यात
Bank Loan Fraud Case: बँक कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई येथे ED चे छापे; Luxury Cars, घड्याळे आणि बँक खाती जप्त, वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement