Cattle Smuggling In Meghalaya: बांगलादेशात तस्करी करत असलेल्या 47 गुरांची सुटका, बीएसएफने केला पदार्फाश

मेघालयातील सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गुरांची तस्करी करण्याचा पदार्फाश केला आहे.

smuggled to bangladesh PC ANI

Cattle Smuggling In Meghalaya: मेघालयातील सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गुरांची तस्करी करण्याचा पदार्फाश केला आहे. एएनआय या वृत्त संस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बांगलादेशात तस्करी केल्या जात असलेल्या सुटका करण्यात आलेल्या गुरांमध्ये सशस्त्र बीएसएफ जवान आले आहे.  माहितीनुसार, बीएसएफ जवानांनी तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय  सीमेजवळ एक विशेष ऑपरेशन केले. जंगलात लपवून ठेवलेली 47 गुरे जवानांनी जप्त केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now