Accident in Tamil Nadu: वलपराईजवळ बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 40 हून अधिक जण जखमी (Video)

रविवारी सकाळी तिरुप्पूरहून वलपराईला जाणारी बस 20 फूट खोल दरीत कोसळल्याने किमान 40 जण जखमी झालेत. वलपराईजवळ हा अपघात झाला. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले.

Accident in Tamil Nadu: वलपराईजवळ बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 40 हून अधिक जण जखमी (Video)

Accident in Tamil Nadu: रविवारी सकाळी पहाटे तिरुप्पूरहून वलपराईला जाणारी बस 20 फूट खोल दरीत कोसळल्याने (Bus Falls Into Valley) किमान 40 जण जखमी झाले. वलपराईजवळ (Valparai) हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमी प्रवाशांना पुढील वैद्यकीय मदतीसाठी तातडीने पोल्लाची येथे नेण्यात आले आहे. आपत्कालीन पथकांच्या जलद प्रतिसादामुळे जीवितहानी टाळण्यात आली. अधिकारी अपघाताचे कारण तपासत आहेत.

वलपराईजवळ बस 20 फूट खोल दरीत कोसळली

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2025 11:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).