Uttar Pradesh Road Accident: लखनऊ आग्रा महामार्गावर बसचा अपघात, दोन जण ठार, अनेक जखमी
लखनऊ आग्रा द्रुतगती महामार्गावर १५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघाता झाला आहे. बसची ट्रकला धडक लागली. हा अपघात २५ जुलै रोजी मध्यरात्री १च्या सुमारास ही घटना घडली.
Uttar Pradesh Road Accident: लखनऊ आग्रा द्रुतगती महामार्गावर 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघाता झाला आहे. बसची ट्रकला धडक लागली. हा अपघात 25 जुलै रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या अपघातातून 40 ते 50 लोक बचावले आहे. (हेही वाचा- दोन दुचाकींची एकमेकांना धडक, चार जण जागीच ठार, नांदेड येथील घटना)
UP: "At around 1 AM, a bus traveling from Bahraich to Delhi collided with a truck on the Lucknow-Agra Expressway. There were 150 passengers on board; the bus driver and one other person died on the spot. Many passengers were injured and have been sent to the hospital for… pic.twitter.com/bTAIXtW2CP
— IANS (@ians_india) July 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

