Happy Holi 2022: जैसलमेर सीमेवर BSF जवानांनी गाण्यांवर नाचक उधळले होळीचे 'रंग'

हे सर्वजण एकमेकांसोबत होळी खेळताना दिसत आहेत. एकमेकांना रंग आणि गुलाल उधळत आहेत. या सणाची रंगत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. घरापासून दूर असल्याचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नाही

(Photo Credit - Twitter)

आज संपूर्ण देश होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. सर्वत्र रंग आणि गुलाल उधळत आहेत. दरम्यान, सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले जवानही हा विशेष सोहळा उत्साहात साजरा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जैसलमेरचा आहे. यामध्ये बीएसएफचे अनेक जवान दिसत आहेत. हे सर्वजण एकमेकांसोबत होळी खेळताना दिसत आहेत. एकमेकांना रंग आणि गुलाल उधळत आहेत. या सणाची रंगत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. घरापासून दूर असल्याचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नाही.

Tweet

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now