BSF जवानाने मेसमध्ये आपल्या सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; 5 जवानांचा मृत्यू, अनेकजण जखमी

गोळीबार करणाऱ्या जवानासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

अमृतसरमधील बीएसएफच्या मेसमध्ये एका जवानाने गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, यात 8 ते 10 जवान जखमी झाले आहेत. तसेच गोळीबार करणाऱ्या जवानासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली होती. या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement