Delhi News: दिल्लीतील पब्लिक स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांची चौकशी सुरु; नागरिकांमध्ये घबराट
दिल्लीतील आरके पुरम भागातील दिल्ली पब्लिक स्कूलला शुक्रवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक धक्कादायक मेल आला आहे.
Delhi News: दिल्लीतील आरके पुरम भागातील दिल्ली पब्लिक स्कूलला शुक्रवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक धक्कादायक मेल आला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला सुट्टी देण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांचा या संदर्भात चौकशी चालू आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु आहे परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. एएनआयने या संदर्भात वृत्त प्रसारित केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement