Hyderabad BMW Crash: आलिशान कारची दुभाजकाला धडक, दोघे जण गंभीर जखमी, हैद्राबाद येथील घटना

हा अपघात १८ ऑगस्टच्या सकाळी झाला आहे. भरधाव बीएमडब्यूच्या धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात झाला आहे.

Hyderabad BMW Crash: Photo credit TWITTER

Hyderabad BMW Crash: हैद्राबाद (Hydrabad) येथील बंजारा हिल परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात १८ ऑगस्टच्या सकाळी झाला आहे. भरधाव बीएमडब्यूच्या धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात झाला आहे. कार खैतराबाद वरून आली होती. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानमंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे.  जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. अपघाता कारचे भरपूर नुकसान झाले आहे.  ( हेही वाचा-  बुलंदशहरमध्ये भीषण अपघात! पिकअप आणि बसची धडक, रक्षाबंधन साजरी करण्यासाठी जाणाऱ्या अनेकांचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)