Hyderabad BMW Crash: आलिशान कारची दुभाजकाला धडक, दोघे जण गंभीर जखमी, हैद्राबाद येथील घटना

हैद्राबाद येथील बंजारा हिल परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात १८ ऑगस्टच्या सकाळी झाला आहे. भरधाव बीएमडब्यूच्या धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात झाला आहे.

Hyderabad BMW Crash: आलिशान कारची दुभाजकाला धडक, दोघे जण गंभीर जखमी, हैद्राबाद येथील घटना
Hyderabad BMW Crash: Photo credit TWITTER

Hyderabad BMW Crash: हैद्राबाद (Hydrabad) येथील बंजारा हिल परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात १८ ऑगस्टच्या सकाळी झाला आहे. भरधाव बीएमडब्यूच्या धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात झाला आहे. कार खैतराबाद वरून आली होती. कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानमंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे.  जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. अपघाता कारचे भरपूर नुकसान झाले आहे.  ( हेही वाचा-  बुलंदशहरमध्ये भीषण अपघात! पिकअप आणि बसची धडक, रक्षाबंधन साजरी करण्यासाठी जाणाऱ्या अनेकांचा मृत्यू)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2024 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).