Madhya Pradesh: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून महाकाल मंदिरात पूजा; मुख्यमंत्री मोहन यादव यांची उपस्थिती (Watch Video)

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होताच सर्व राजकीय नेते सक्रीय झाले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिरात आज बुधवारी, 3 एप्रिल रोजी पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते.

Photo Credit - x

Madhya Pradesh: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मध्य प्रदेशमधील उज्जैन(Ujjain) येथील महाकाल मंदिरात(Mahakal temple) पूजा केली. यावेळी जे पी नड्डा (JP Nadda) यांच्यासोबत मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भाजप (BJP) चे दोन्ही बडे नेते महाकाल मंदिरात धार्मिक विधींमध्ये करताना करताना दिसत आहेत. प्रार्थनेनंतर, नड्डा राजस्थानच्या झालावाडला रवाना झाले. जिथे ते एका मोठ्या रॅलीला संबोधित करतील. (हेही वाचा : Rahul Gandhi : जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल गांधी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ( Watch VIDEO ))

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement