Bihar Shocker: बिहारमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या नववधुचे नातेवाईकांकडून अपहरण
मुलीच्या घरचे या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते. त्यामुळे या मुलीच्या घरच्यांनी यामुळे अपहरण केले आहे.
बिहारमधील अररियामध्ये एका नववधुचे दोन जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे अपहरण करणारे या वधुचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. या मुलीचे काही दिवसापुर्वी लग्न झाले होते पंरतू मुलीच्या घरचे या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते. त्यामुळे या मुलीच्या घरच्यांनी यामुळे अपहरण केले आहे. मुलीच्या ऑनर किलिंगची भीती वाटत असल्याचे नवऱ्या मुलाच्या वडिलांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Bihar Snakes Messiah Death: सर्पमित्र जय कुमार सहनी यांचा सर्पदंशाने मृत्यू; नेटीझन्सकडून हळहळ
Virar Shocker: विरार मध्ये 21 व्या मजल्यावरून 7 महिन्याच्या बाळाचा पडून मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement