Agnipath Recruitment Scheme: अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनात अडकली स्कूल बस, विद्यार्थ्यांमध्ये घबराट

अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने देशभरात सुरु आहेत. बिहाहमध्ये या आंदोलनाचा परमोच्च बिंदू पाहायला मिळत आहे. अशा वेळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस आंदोलकांच्या गर्दीत अडकली. यावेळी आंदोलकांनी शालेय बसला रस्ता दिला. मात्र आतील विद्यार्थ्यांमध्ये जोरात घबराट पाहायला मिळाली.

Agnipath Recruitment Scheme

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now