Bengaluru Fire News: बेंगळूरूमधील वीरभद्रनगर येथील बस डेपोला भीषण आग, 5 ते 6 वाहनं जळून खाक

कर्नाटक येथील बेंगळुरूमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी बेंगळुरूच्या वीरभद्रनगरमधील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसेसला आग लागली आहे.

Karnatak Bus depo fire

Bengaluru Fire News: कर्नाटक येथील बेंगळुरूमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी बेंगळुरूच्या वीरभद्रनगरमधील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसेसला आग लागली आहे. या आगीत बस डेपोतील सुमारे पाच ते दहा बसेस जळू खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आगीचे धुराचे लोळ सर्वत्र पसरत आहे.

#WATCH | Private buses parked in a bus depot in Bengaluru's Veerabhadranagar catch fire

Detailed awaited. pic.twitter.com/gC0WAmksCZ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement