Sambhavna Seth QUITS Aam Aadmi Party: निवडणूकी पूर्वी संभावना सेठ 'आम आदमी' पक्षातून घेणार निरोप, राजकारणात खळबळ
भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री संभावना सेठ हीनं आम आदमी पक्षातून राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
Sambhavna Seth QUITS Aam Aadmi Party: भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री संभावना सेठ हीनं आम आदमी पक्षातून राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. पोस्ट मध्ये लिहलं आहे की, एका वर्षांपूर्वी आम आमदी पक्षात प्रवेश केला होता. माझ्या देशासाठी सेवा करण्याचा खूप उत्साह होता, मग तुम्ही कितीही शहाणपणाने निर्णय घेतलात तरीही दिवसाच्या शेवटी तुम्ही चुकीचे होऊ शकता. 'माझी चूक लक्षात घेऊन मी अधिकृतपणे 'आप'मधून बाहेर पडण्याची घोषणा करत आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग केले आहे. (हेही वाचा- Amol Kirtikar यांना लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर; संजय निरुपम यांनी आक्रमक होत केलं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय कारवाईत किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement