Maharashtra Political Crisis: आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांच एकनाथ शिंदेना पत्र, लवकरात लवकर आसाम सोडण्याची केली विनंती

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे.

Assam Congress chief Bhupen Kumar Borah, Eknath Shinde (Photo Credit - PTI and Facebook)

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले आहे. "संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहाटी हे सुरक्षित स्वर्ग नाही आहे. तसेच तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली," असे पत्रात म्हटले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now