Asaduddin Owaisi Vehicle Attacked: दोन्ही आरोपींना 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी
गुरुवारी या दोघांनी ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला होता. या दोघांना गुरुवारीच यूपी पोलिसांनी अटक केली.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती हापूरचे एसपी दीपक भुकर यांनी दिली. गुरुवारी या दोघांनी ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला होता. या दोघांना गुरुवारीच यूपी पोलिसांनी अटक केली.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 14 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Asaduddin Owaisi On Pakistan: 'हे अधिकृत भिकारी आहेत', एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा पाकिस्तानवर केली जोरदार टीका, पाहा व्हिडिओ
Today's Googly: क्रिकेटमध्ये पूर्वी किती स्टंप होते? या खेळात झालेले मोठे बदल माहित आहेत तुम्हाला? बरोबर उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement