Arvind Kejriwal Letter To PM Narendra Modi: अरविंद केजरीवाल यांच पंतप्रधान मोदींना पत्र, 'ओमिक्रॉन' प्रभावित देशांच्या विमानांवर बंदी घालावी

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना तात्काळ 'ओमिक्रॉन' प्रभाव असलेल्या देशातुन विमानांवर बंदी घालावी असे आवाहन केले आहे.

अरविंद केजरीवाल (Photo Credits: PTI)

ओमिक्रॉन (Omicron)  या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन प्रकाराने जगातील अनेक देशांची चिंता वाढवली आहे. केंद्रासह दिल्ली सरकारही या प्रकाराबाबत सावध आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना तात्काळ 'ओमिक्रॉन' प्रभाव असलेल्या देशातुन विमानांवर बंदी घालावी असे आवाहन केले आहे.

Arvind Kejriwal's letter to PM Modi, ban on 'Omicron' affected countries' planes

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement