महापरिनिर्वाण दिनानिमित्त अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा! डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनप्रवास नाटकाद्ववारे लोकांनपर्यत पोहचवणार 

बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतामध्ये कदाचित पहिल्यांदाच सरकार असा प्रयत्न करत आहे

Arvinda Kejriwal (Photo Credit - Twitter)

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvinda Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनप्रवास प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिल्ली सरकार त्यांच्या जीवनावर एक भव्य नाटक आयोजित करत आहे. 5 जानेवारीपासून जेएलएन स्टेडियममध्ये दाखवले जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement