लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसाठी चालू असलेल्या भू-राजकीय अशांततेच्या संभाव्य परिणामांचा घेणार आढावा

लष्करप्रमुख एमएम नरवणे (Photo Credits-ANI)

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत चीन, पाकिस्तानच्या सीमेवरील भारतीय लष्करी तयारीचा तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी चालू असलेल्या भू-राजकीय अशांततेच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement