AP Food Poisoning: आंध्र प्रदेशातील मुलींच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा झाल्याने मुलांची प्रकृती खालावली, तिघांचा मृत्यू, 37 जण रुग्णालयात दाखल

आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील कोटवुरतला मंडल येथे एका धार्मिक संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील मुलांची प्रकृती अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बिघडली आहे. ज्यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला.

Death PC PIXABAY

AP Food Poisoning: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील कोटवुरतला मंडल येथे एका धार्मिक संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील मुलांची प्रकृती अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बिघडली आहे. ज्यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला. तर 37 मुलांना अनकापल्ले आणि विशाखापट्टणम येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे मुलांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, झालेल्या मृत्यूमुळे घडलेल्या घटनेची कसून चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा: Thane: छताचे प्लास्टर पडल्याने 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठाण्यातील घटना

पाहा पोस्ट:

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement