IndiGo Flight Diverted To Karachi: प्रवाशाचा मृत्यू झाल्याने दोहाला जाणारे इंडिगोचे विमान कराचीला वळवण्यात आले

वैद्यकीय आणीबाणीमुळे दोहा-जाणारे इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आले आहे.

Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

IndiGo Flight Diverted To Karachi: वैद्यकीय आणीबाणीमुळे दोहा-जाणारे इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आले आहे. या विमानातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यासंदर्भात एका एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने ANI ला माहिती दिली. गेल्या वर्षी जुलैमध्ये इंडिगो विमानाचे कराचीमध्ये Emergency Landing करण्यात आलं होतं. दिल्लीहून दोहाला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E-1736 वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे कराचीला वळवण्यात आले. एअरलाइन्सचे म्हणणे आहे की, दुर्दैवाने प्रवाशाला विमानतळावर येताच विमानतळ वैद्यकीय पथकाने मृत घोषित केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement