Earthquake Hit Nicobar Island: निकोबार बेटाला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजण्यात आली.
निकोबार बेटावर आज संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार दुपारी 3.40 वाजता भूकंप झाला. काही दिवसांपूर्वी दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के कमीत कमी 15 सेकंदांपर्यंत चालले, ज्यामध्ये लोक त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पळताना दिसले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता, त्याची तीव्रता 5.8 इतकी होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)