Earthquake in Assam: असम राज्याला भूकंपाचे धक्के

असम राज्यातील तेजपूर येथे आज भूकंपाचे धक्के बसले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.8 रिष्टर स्केल इतकी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू WNW पासून 34 किलोमीटर अंतरावर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार तेजपूरजवळ सायंकाळी :5.33 वाजता हा भूकंप झाला. आतापर्यंत कोणतीही इजा किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake | (Photo Credits: Pixabay)

असम राज्यातील तेजपूर येथे आज भूकंपाचे धक्के बसले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.8 रिष्टर स्केल इतकी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू WNW पासून 34 किलोमीटर अंतरावर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार तेजपूरजवळ सायंकाळी :5.33 वाजता हा भूकंप झाला. आतापर्यंत कोणतीही इजा किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement