Aligarh: न्यायाधीशाच्या जाचाला कंटाळून पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; थेट रेल्वे रुळांवर जाऊन बसला, सहकाऱ्यांनी वाचवला (Watch Video)

मात्र, सहकारी पोलिसांनी त्याला वेळीच वाचवलं. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Photo Credit-X

Aligarh: न्यायमूर्ती अभिषेक त्रिपाठी यांच्या छळामुळे अलिगडमधील यूपीचे पोलीस(UP Police) उपनिरीक्षक सचिन कुमार यांनी रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt)केला. मात्र, वेळीच सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांचे प्राण वाचले. सचिन कुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पाच दुचाकी चोरांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. निरपराध लोकांना अटक करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप न्यायाधीशांनी केला. या घटनेने व्यथित झालेल्या उपनिरीक्षकाने जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

न्यायाधीशाच्या जाचाला कंटाळून पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif