Aligarh: न्यायाधीशाच्या जाचाला कंटाळून पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; थेट रेल्वे रुळांवर जाऊन बसला, सहकाऱ्यांनी वाचवला (Watch Video)

यूपी पोलिस उपनिरीक्षकाचा न्यायाधीशांकडून छळ केल्याचा आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सहकारी पोलिसांनी त्याला वेळीच वाचवलं. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Aligarh: न्यायाधीशाच्या जाचाला कंटाळून पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; थेट रेल्वे रुळांवर जाऊन बसला, सहकाऱ्यांनी वाचवला (Watch Video)
Photo Credit-X

Aligarh: न्यायमूर्ती अभिषेक त्रिपाठी यांच्या छळामुळे अलिगडमधील यूपीचे पोलीस(UP Police) उपनिरीक्षक सचिन कुमार यांनी रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt)केला. मात्र, वेळीच सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांचे प्राण वाचले. सचिन कुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पाच दुचाकी चोरांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. निरपराध लोकांना अटक करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप न्यायाधीशांनी केला. या घटनेने व्यथित झालेल्या उपनिरीक्षकाने जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

न्यायाधीशाच्या जाचाला कंटाळून पोलिस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2024 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).