Budget Session 2022: भाजपच्या चार राज्यातील विधानसभाच्या विजयानंतर लोकसभेत भाजपच्या खासदारांकडून 'मोदी...मोदी'च्या घोषणा

भाजप पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाजपच्या खासदारांनी स्वागत केले. तसेच लोकसभेत खासदारांकडून 'मोदी...मोदी'चा जयघोषही केला.

Budget Session 2022, PM Narendra Modi (Photo Credit - Twitter)

गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाजपच्या खासदारांनी स्वागत केले. तसेच लोकसभेत खासदारांकडून 'मोदी...मोदी'चा जयघोषही केला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement