Aditya L1 Launch Live Streaming: आदित्य एल 1 चं थेट प्रक्षेपण येथे पाहा लाईव्ह; काही मिनिटात इस्त्रोचं यान सुर्याकडे झेप घेणार

आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे.

Aditya L1 Mission (PC - Twitter/@isro)

Aditya L1 Launch Live Streaming: आज 2 सप्टेंबर रोजी इस्त्रोचं यान सुर्याकडे झेप घेणार आहे. आदित्य एल 1 हे यान सकाळी 11 वाजून 50 मिनीटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा सतीस धवन अवकाश केंद्रातून या ग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल1 चे प्रक्षेपण होईल.सर्व भारतींयांच आज या मिशन कडे लक्ष वेधले आहे.आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही यूट्यूब वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.