#Adipurush: 'आदिपुरुष'वर टीका केल्यामुळे चित्रपटगृहाजवळ मारामारी (Watch Video)

आदिपुरुष चित्रपटाबद्दल टिका करणे पडलं महाग, टिका करणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांकडून चांगलाच मार मिळाला आहे.हैद्राबातमधील हे चित्र व्हायरल होत आहे.

Adipurush file

Adipurush: आदिपुरुष चित्रपट आज प्रदर्शित झाला. फस्ट डे फस्ट शोसाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली. चित्रपट पाहून झाल्यानंतर एका व्यक्तीने चित्रपटाबद्दल टिका केली. हैद्राबाद येथील चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना समजल्यावर त्यांनी त्या व्यक्तीला चांगलेच चोप दिल्याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रभासच्या चाहत्यांकडून त्या व्यक्तीला चांगला मार मिळाला आहे. हैद्राबादमध्ये हा धक्कादायक घटना घडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement