Accident video: अपघाताचा व्हिडिओ आला समोर, दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या चालकाने 6 दुचाकी चालकांना उडवले, संपूर्ण अपघात CCTV आला समोर

गुजरात येथील सुरत परिसरात रस्ता अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीसांकडून या चालकाविरुद्धात कारवाई करण्यात आली आहे.

road accident Video viral Pc twitter

Accident video:  गुजरात राज्यातील सुरत येथे दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या चालकाने 6 दुचाकी चालकांना उडवले. संपूर्ण अपघात CCTV कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दारूच्या नशेत असलेला कार चालकाने दुचाकी चालकांना उडवले. हा संपुर्ण अपघात रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा अपघात रविवारी घडून आला आहे. दारूच्या नशेत गाडी भरधाव रस्त्यावर धावत होती. भरधावत असलेली गाडीने दुचाकी गाड्याना उडवले. पोलीसांनी चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत गाडी चालवण्या संबंधी तक्रार नोंदवण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now