Delhi Accident Case: बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने दिली तरुणाला धडक; तरुणाचा मृत्यू

पश्चिम दिल्लीतील मोती नगर परिसरात आज पहाटे ४ वाजता बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने एका पुरुषाला धडक दिली. यात या पुरुषाचा मृत्यू झाला.

Delhi Accident Case: बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने दिली तरुणाला धडक; तरुणाचा मृत्यू
Delhi Accident (PC- ANI)

Delhi Accident Case: पश्चिम दिल्लीतील मोती नगर परिसरात आज पहाटे ४ वाजता बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या महिलेने एका पुरुषाला धडक दिली. यात या पुरुषाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (हेही वाचा - Terror Conspiracy Case: भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).