Agra Wall Collapse:  उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथील निवासी इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थानी घडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. घटनेची तात्काळ माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. बचावकार्य सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले. (हेही वाचा- मुंबईतील काळबादेवी येथे 7 फूट उंच भिंत कोसळली; 2 जणांचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)