Viral Video: ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अज्ञात स्थानिकांनी हमला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
Viral Video: आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा पाठलाग करून त्याला दुकानात घुसून भरपूर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. आठ ते नऊ अज्ञात स्थानिकांनी पर्यटकाला बेदाण मारलं आहे. हा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. वर्षा विहारासाठी आलेला हा पर्यटक आग्रा येथील ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. दरम्यान त्याच्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. त्या पर्यटकासोबत बाचाबाची करत त्याला लाकडी बांबूने मारहाण केली. हा नक्की प्रकार कश्यामुळे घडला आहे हे अद्यपही उघडकीस आले नाही.
आगर में ताजमहल घूमने आए पर्यटक के साथ बदमाशों ने की मारपीट
◆ कुछ लोग सावन को लेकर परिक्रमा कर रहे थे, पर्यटक की गाड़ी ने उसमें एक व्यक्ति को छू लिया, जिसके बाद लोग गुस्सा हो गए
Agra | #Agra | #Tajmahal | Taj Mahal pic.twitter.com/AOXUykJ3VM
— News24 (@news24tvchannel) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

