Corona Vaccination Updates: देशात आतापर्यंत एकूण 188 कोटी 70 लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण पूर्ण

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 188 कोटी 70 लाखाच्या वर गेली आहे.

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

Corona Vaccination Updates: देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 188 कोटी 70 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 85 कोटी 76 लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर 2 कोटी 65 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement