जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार मारलं. तुर्कवंगाम भागात शोधमोहीम सुरु असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यानं जवानांवर गोळीबार केला होता. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरुआहे.

Security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार मारलं. तुर्कवंगाम भागात शोधमोहीम सुरु असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यानं जवानांवर गोळीबार केला होता. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरुआहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement