Medical College Slab Collapsed: गुजरातमध्ये बांधकाम सुरु असलेल्या कॉलेज इमारतीचा स्लॅब कोसळला, चार जण जखमी
गुरजातच्या मोरबी येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे.
Medical College Slab Collapsed: गुरजातच्या मोरबी येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु झाले. स्लॅब खाली अडकलेल्यांना बचावकार्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्लॅब कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असलेल्या मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हेही वाचा- उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारतीतून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement