Hyderabad Shocker: MBBS द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून केली आत्महत्या

कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्याला काही मानसिक समस्या होत्या आणि यापूर्वीही त्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Hyderabad Shocker: हैद्राबादमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. MBBS द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्याला काही मानसिक समस्या होत्या आणि यापूर्वीही त्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Jharkhand Crime: झारखंड मध्ये मध्यधुंद अवस्थेत मुलानेच घेतला बापाचा जीव, आरोपी फरार, पोलीसांचा तपास सुरु)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement