Delhi Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलावर शेजारच्या पाच मुलांनी केला लैंगिक अत्याचार; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
सिव्हिल लाईन्स पीएस येथे शेजारच्या पाच मुलांनी एका अल्पवयीन मुलावर गेल्या काही वर्षांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
Delhi Crime: दिल्लीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिव्हिल लाईन्स पीएस येथे शेजारच्या पाच मुलांनी एका अल्पवयीन मुलावर गेल्या काही वर्षांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement