नाटकात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक

आसाममध्ये नाटकात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Assam

आसाममध्ये नाटकात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भगवान शिवाची वेशभूषा केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यात सहभागी असलेल्या संशयित 2 जणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र एका आरोपीचा जामीन मंजूर झाला आहे. त्याला नोटीस दिली आहे आणि सोडण्यात आले आहे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now