Delhi High Court: लग्न झालेलं आहे म्हणून पतीला पत्नीवर अत्याचार करण्याचा आणि मारहाण करण्याचा अधिकार नाही; दिल्ली उच्च न्यायालय निर्वाळा

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले, फक्त पक्षकारांनी लग्न केले आणि प्रतिवादी तिचा पती असल्याने कोणत्याही कायद्याने त्याला पत्नीला मारहाण करण्याचा आणि छळ करण्याचा अधिकार दिलेला नाही.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

Delhi High Court: एका जोडप्याचे दशक जुने लग्न मोडीत काढताना दिल्ली उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, कोणत्याही कायद्याने पतीला केवळ लग्न केल्यामुळे पत्नीला मारहाण आणि छळ करण्याचा अधिकार दिलेला नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले, फक्त पक्षकारांनी लग्न केले आणि प्रतिवादी तिचा पती असल्याने कोणत्याही कायद्याने त्याला पत्नीला मारहाण करण्याचा आणि छळ करण्याचा अधिकार दिलेला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement