Viral Video: स्कूल बसच्या इंजिनमध्ये आढळला महाकाय 11 फुटी अजगर, 'अशी' केली सुटका, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने बसच्या तळातून सापाला ओढताना दिसत आहे.

Python

उत्तर प्रदेशातील रायबरेली परिसरात रविवारी स्कूल बसच्या इंजिनमध्ये एक मोठा अजगर आढळून आला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने बसच्या तळातून सापाला ओढताना दिसत आहे. सापाची सुटका करण्यात आली असून कोणतीही दुखापत झाली नाही. अजगराने बसच्या सीटखाली आसरा घेतला होता. अजगराला वाहनातून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)