Viral Video: स्कूल बसच्या इंजिनमध्ये आढळला महाकाय 11 फुटी अजगर, 'अशी' केली सुटका, पहा व्हिडिओ
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने बसच्या तळातून सापाला ओढताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली परिसरात रविवारी स्कूल बसच्या इंजिनमध्ये एक मोठा अजगर आढळून आला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने बसच्या तळातून सापाला ओढताना दिसत आहे. सापाची सुटका करण्यात आली असून कोणतीही दुखापत झाली नाही. अजगराने बसच्या सीटखाली आसरा घेतला होता. अजगराला वाहनातून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली.
Most reluctant student…
Python in the engine of the school bus at Raibareli. pic.twitter.com/YC9TadaW0v
— Susanta Nanda (@susantananda3) October 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2022 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

