Tamilnadu Accident Video: तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम येथील एका रस्तावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणारी कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. चेंगम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Tamil Nadu | 7 people died after a car collided with a Lorry at Chengam in Thiruvannamalai District this morning. Chengam Police registered a case and investigation is underway: Chengam Police
— ANI (@ANI) October 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)