Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील पुदुक्कोट्टईत अनियत्रिंत ट्रकचा अपघात, 6 जणांचा मृत्यू
तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टई जिल्ह्याजवळ आज पहाटे ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले.
Tamil Nadu Accident: तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टई जिल्ह्याजवळ आज पहाटे ट्रकचा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले. त्रिची - रामेश्वरम महामार्गावरील एका चहाच्या दुकानाजवळ ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो धडकला. जखमींना पुदुक्कोट्टई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement