Building Collapse In Surat: सुरतमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्या खालून महिलेची सुखरुप सुटका, पाहा थरारक व्हिडिओ
या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये बचाव पथकाचा एक जवान ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
गुजरात (Gujarat) मधील सूरतमध्ये सततच्या पावसात 6 मजली घर कोसळल्याने (Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु असून एका महिलेची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये बचाव पथकाचा एक जवान ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (हेही वाचा - Building Collapse In Surat: गुजरातच्या सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळली; 12 हून अधिक जण जखमी, अनेकजण अडकल्याची भीती)
पाहा व्हिडिओ -
🚨🚨Breakin
🔹️6-storey building collapses like a house of cards: 15 injured, 5 feared trapped in Surat GUJARAT.
🔹️Such collapsed are not new in GUJ, but life is so cheap in India.pic.twitter.com/ZHQP3t6Jsa
— Manu🇮🇳🇮🇳 (@mshahi0024) July 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2024 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

