Andhra Pradesh Rain: आंध्र प्रदेशमध्ये पावसामुळे जुनी इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्यात 4 हून अधिक लोक अडकल्याची भीती
बचावकार्य सुरू असुन इमारतीच्या ढिगाऱ्यात 4 हून अधिक लोक अजूनही अडकले असल्याची बातमी आहे.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे जुनी 3 मजली इमारत कोसळून 3 मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असुन इमारतीच्या ढिगाऱ्यात 4 हून अधिक लोक अजूनही अडकले असल्याची बातमी आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)