Jammu Kashmir Encounter: कुपवाड्यात लष्कराचे 3 दहशतवादी ठार, घुसखोरीचा प्रयत्न; मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त
चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होते. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना कुपवाडा येथील जुमागुंड गावातून काही दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली. त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होते. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement
Advertisement