Ghaziabad Youth Dies Treadmill: गाझियाबादमध्ये ट्रेडमिलवर धावताना 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
तरुण खोडा परिसरातील एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावत होता. याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. तो अचानक ट्रेडमिलवर पडला होता. आजूबाजूचे लोक त्याच्यापर्यंत पोहोचले, ते काही करण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला.
गाझियाबादमधून (Ghaziabad) एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुण जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते ट्रेडमिलवर पडला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये हा तरुण खोडा परिसरातील एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावत होता. याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. तो अचानक ट्रेडमिलवर पडला होता. आजूबाजूचे लोक त्याच्यापर्यंत पोहोचले, ते काही करण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला. सिद्धार्थ कुमार सिंग (26) असे तरुणाचे नाव आहे. तो सरस्वती विहार खोडा कॉलनी येथील रहिवासी होता.
पहा व्हिडिओ
Tags
Ghaziabad
Ghaziabad News
Live Breaking News Headlines
Sudden Heart Attack Death
Sudden Heart Attack Death in Ghaziabad Gym
Sudden Heart Attack Death in Ghaziabad Gym Video
Sudden Heart Attack Death in Gym
Sudden Heart Attack Death in Gym Video
Sudden Heart Attack Death Video
Sudden Heart Attack in Ghaziabad Gym
Sudden Heart Attack in Ghaziabad Gym Video
Sudden Heart Attack in Gym
Sudden Heart Attack in Gym Video
Uttar Pradesh
अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
उत्तर प्रदेश
गाझियाबाद
गाझियाबाद जिममध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गाझियाबाद बातम्या
जिममध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
लाइव्ह ब्रेकिंग न्यूज हेडलाइन्स
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement