Tamil Nadu: क्वालालंपूरहून आलेल्या महिला प्रवाशाच्या बॅगेजमध्ये चेन्नई विमानतळावर सापडले विविध प्रजातींचे 22 साप, Watch Video

क्वालालंपूरहून आलेल्या एका महिला प्रवाशाला चेन्नई विमानतळ कस्टम्सने अडवले. तिच्या चेक-इन बॅगेजच्या तपासणीत, विविध प्रजातींचे 22 साप आणि एक सरडा सापडला.

22 snakes found at Chennai airport in luggage (PC- ANI/Twitter)

Tamil Nadu: 28 एप्रिल रोजी फ्लाइट क्रमांक AK13 ने क्वालालंपूरहून आलेल्या एका महिला प्रवाशाला चेन्नई विमानतळ कस्टम्सने अडवले. तिच्या चेक-इन बॅगेजच्या तपासणीवर, विविध प्रजातींचे 22 साप आणि एक सरडा सापडला. या महिलेवर सीमाशुल्क कायदा, 1962 वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hindenburg Report on Adani: हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी SEBI ने सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली 6 महिन्यांची मुदत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now