Vaccination Campaign: लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 209 कोटी 93 लाखाच्यावर लसमात्रा

त्यामुळे लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 51 लाखाच्या वर गेली आहे.

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

Vaccination Campaign: कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 209 कोटी 93 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 13 कोटी 60 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. आज सकाळपासून 26 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यात 19 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारिची मात्रा घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)